नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST2021-04-14T04:27:39+5:302021-04-14T04:27:39+5:30

चौघांविरुध्द गुन्हा दाखल जालना : जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Crimes against both for violating the rules | नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

चौघांविरुध्द गुन्हा दाखल

जालना : जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मपोहेकॉ. गिरी हे करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन ; दोघांविरुद्ध गुन्हा

जालना : जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विलास शिंदे (रा. लक्ष्मीनारायण पुरा), सय्यद सिराज (रा. मस्तगड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

देशी दारूची विक्री करणारा अटकेत

जालना : बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करणाऱ्यास कदीम जालना पोलिसांनी अटक केल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली. सर्जेराव उत्तम जाधव (रा. कन्हैयानगर, जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रामेश्वर राऊत यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना. राठोड हे करीत आहेत.

Web Title: Crimes against both for violating the rules