शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी संविधान दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:49 IST

शहरात सोमवारी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात सोमवारी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कन्हैयानगरजालना : येथील कन्हैयानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारिपचे नेते शिवाजी दाभाडे, भारिप सचिव विनोद दांडगे, सिद्धार्थ अंभोरे, समाधान कांबळे, सुमित गायकवाड, हेमंत जाधव, प्रदीप कुमकर, पप्पू दाभाडे, घुले, विकास यंगड, किरण शिंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पार्थ सैनिकी शाळाजालना : येथील पार्थ सैनिकी शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. टी. जगरवाल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी एस. डी. काकडे, भगवान पडूळ, लक्ष्मण गिरे, ऋषिकेश वाघुंडे, कश्यपकुमार वाहूळकर, शरद अक्कलकर, श्याम शिंदे, सुरेश राठोड, ज्ञानेश्वर कळसे, राजेश नरवाडे, शिवहरी खंड्रे, अरविंद सुरवासे, ओमप्रकाश गाढवे आदींची उपस्थिती होती.डॉ. बाबासाहेब आंबेडक विद्यालयजालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमास धम्मदीप संघाचे सचिव कुसुमाकर पंडित, भगवान बोरुडे, मुख्याध्यापक व्ही. आर. सरवदे, विजय कुलकर्णी, एस. एस. खरात यांची उपस्थिती होती.बारवाले महाविद्यालयजालना : येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कविता प्राशर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. भगवानसिंग डोभाळ, डॉ. व्यंकटेश कोरेवोईनवाड, डॉ. सुनीता भराडे, डॉ. कालिदास सूर्यवंशी, प्रा. संभाजी कांबळे, प्रा. विलास भुतेकर, डॉ. बी. डी. कटारे, डॉ. रवींद्र भोरे, डॉ. क्षमा अनभुले, डॉ. सांगवीकर, डॉ. निशिकांत लोखंडे, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, अजय जोशी, विजय लोणकर, राम हिवरेकर आदींची उपस्थिती होती.स्काऊटस आणि गाईड्सजालना : येथील भारत स्काऊट्स आणि गाईड्स संस्थेत आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक इंद्रजित जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सचिव पवन जोशी, प्रिया अधाने, संदीप घुसिंगे, रमेश वारे, हरिचंद्र जारवाल, नंदू आडे यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी कार्यालयजालना : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन शपथ घेतली.यावेळी खटावकर, पेरे, आर. आर. महाजन, संपदा कुलकर्णी तसेच प्रशासकीय इमारतीचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.जिजामाता प्राथमिक शाळाजालना : येथील जिजामाता प्राथमिक शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुख्याध्यापक के. यु. शेवाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ए. बी. राठोड, एम. जे. कांगडे, जी. आर. काळे, एस. जी. कोकटे, एस. डी. बोडखे, व्हि. एस. शेळके आदींची उपस्थिती होती.नूतन वसाहत, सेलगावजालना : सेलगाव येथील नूतन वसाहत येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संजय हेरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गौतम सोनवणे, अनिल वाहुळे, आशिफ शेख, अमोल तुपे, बबलू शेख, सुरेश नवले, कृष्णा सोनवणे, रामदास बोर्डे, प्रकाश सोनवणे, अक्षय वाहुळे आदी उपस्थित होते.जि.प. शाळा, सेलगावजालना : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सुर्यकांत कडेलवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राणा ठाकूर, संजय हेरकर, नवनाथ पालोदकर, गौतम सोनवणे, अनिल वाहुळे, इसरत अन्सारी, कृष्णा लष्करे, अमोल तुपे, बबलू शेख, विलास सोनवणे, सुरेश नवले आदींची उपस्थिती होती.उर्दू हायस्कूलजालना : येथील उर्दु हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी भारतीय संविधानाबाबत माहिती दिली. मुख्याध्यापक मो. इफ्तीकारउद्दीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान हे जगातील श्रेष्ठ संविधान असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेख नबील, निसार देशमुख, शेख अनिस, शे. सिकंदर, वहिदा यास्मीन, फरहत जाहान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक