शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

परतुरात दामिनी पथकाकडून रोडरोमिओंची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:46 AM

शाळा महाविद्यालयासमोर थांबून टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंना दामिनी पथकाने हिसका दाखवत चांगलीच धुलाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर: शाळा महाविद्यालयासमोर थांबून टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंना दामिनी पथकाने हिसका दाखवत चांगलीच धुलाई केली. तर पाच जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.परतूर शहरातील शाळा महाविद्यालयासमोर अकारण थांबून मुलींची छेड काढणे, वाहने वेगाने चालवणे, शेरेबाजी करणे इ. प्रकार वाढले होते. याविषयी ‘लोकमत’ने बुधवारी रोडरोमिओंच्या उपद्रवासंबंधी वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत गुरूवारी दामिनी पथकाने शहरातील शाळा महाविद्यालया समोर थांबणा-या रोडरोमियोंचा चांगलाच समाचार घेतला.तसेच पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. या दामिनी पथकात पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोकॉ. एस. एम. खांडेभराड, आर एल. राठोड, ए. डी. साबळे, यू. पी. साबळे यांचा समावेश होता.यावेळी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव म्हणाल्या की, अकारण शाळा, महाविद्यालया समोर व सार्वजनिक ठिकाणी थांबून मुलींची छेड काढणाºया रोमिओ विरूध्दची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज देण्यात आली असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस