शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना मिळणार ३८ प्रकारच्या आॅनलाईन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:39 IST

नगर पालिकेने सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत तब्बल ३८ सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील नागरिक, व्यावसायिकांची विविध कामांसाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नगर पालिकेने सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत तब्बल ३८ सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगरपालिकेने सुरू केलेल्या आपले सरकार या संकतस्थळावर आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.नगर विकास विभागाच्या सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत जालना नगर पालिकेने आपले सरकार या संकेत स्थळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा, मालमत्ता कर, व्यवसाय परवाना, ना हरकत प्रमाणपत्र अशा एकूण ३८ सेवा आॅनलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना आॅनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सेवांमध्ये पाणी पुरवठा विभागाअंतर्गत नवीन नळ जोडणी, मालकी हक्कात बदल करणे, नळ जोडणी आकारात बदल करणे, तात्पुरते-कायम स्वरुपी नळ जोडणी खंडीत करणे, पुन:जोडणी करणे, वापरामध्ये बदल, पाणी देयक तयार करणे, प्लंबर परवाना, प्लंबर परवाना नुतनीकरण करणे, थकबाकी नसल्याचा दाखला, नादूरुस्त मीटर तक्रार करणे, अनधिकृत नळ जोडणी करणे, पाण्याची दबाव क्षमता तक्रार, पाण्याची गुणवत्ता तक्रार तसेच कर विभागांतर्गत नव्याने कर आकारणी करणे, पुन:कर आकारणी, कराचे मागणी पत्र तयार करणे, कर माफी मिळणे, थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता कर उतारा देण, रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे, आक्षेप नोंदविणे, मालमत्ता पाडणे व पुर्नबांधणी आकारणी, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे इतर मार्गाने, उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन, स्वयंमुल्याकंन तसेच परवाना विभागांतर्गत नवीन परवाना मिळणे,परवान्याचे नुतनीकरण, परवाना हस्तांतरण, परवाना दुय्यम प्रत, व्यवसायाचे नाव बदलने, व्यवसाय बदलने, परवानाधारक- भागिदाराचे नांव बदलने, भागिदाराच्या संख्येत बदल, परवाना रद्द करणे, कालबाहय परवाण्यासाठी नुतनीकरण करणे तसेच ना-हरकत- अग्निशमन ना-हरकत दाखला, मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, व्यापार, व्यवसाय, साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र आदी ३८ प्रकारच्या सेवा ह्या आॅनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहेत.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्षonlineऑनलाइन