बस स्थानकाचे काम होतेय संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST2021-01-23T04:31:44+5:302021-01-23T04:31:44+5:30

श्रीराम मंदिरासाठी ३१ हजारांचा निधी अंबड : अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी अंबड येथे निधी संकलन अभियानास प्रारंभ ...

Bus station work is slow | बस स्थानकाचे काम होतेय संथगतीने

बस स्थानकाचे काम होतेय संथगतीने

श्रीराम मंदिरासाठी ३१ हजारांचा निधी

अंबड : अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी अंबड येथे निधी संकलन अभियानास प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रा व मिरवणूक काढून ३१ हजारांचा निधी गोळा करण्यात आला. यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अनुराधा गट्टानी, सचिव शीतल करवा, उपाध्यक्षा अनिता मंत्री, टीना राठी, प्रीती शर्मा, डॉ.सुषमा भाला, प्रमिला लाहोटी, शोभा सोमाणी आदींची उपस्थिती होती.

शिक्षकांनी स्वखर्चातून बदलले शाळेचे रूपडे

भोकरदन : नवे भोकरदन भागातील नंदुबाईनगर येथील जि.प. शाळेच्या शिक्षकांनी वर्गणी गोळा करून शाळेच्या वास्तूची रंगरंगोटी केली आहे. शिक्षकांच्या योगदानामुळे शाळेचे रूपडे बदलेले आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून हे काम केल्याचे शिक्षकांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापिका पूनम चराटे, सहशिक्षक रामेश्वर शर्मा, संदीप शर्मा यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Bus station work is slow