शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवकावर गावठी पिस्तुलाने झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:34 IST

मैदानात खून झालेल्या ‘त्या’ युवकाच्या डोक्यात गावठी पिस्तूलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहराजवळील मैदानात खून झालेल्या ‘त्या’ युवकाच्या डोक्यात गावठी पिस्तूलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशीही परतूर येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.परतूर शहराबाहेरील एका मैदानावर शनिवारी दुपारी कुंदन खंडेलवाल (२०) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.त्या युवकाच्या डोक्यात गावठी पिस्टलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेच्या दुसºया दिवशीही दुपारपर्यंत शहरातील बाजारपेठ बंद होती. सकाळी शासकीय रूग्णालयात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, उपविभागीय पोलिस अधीकारी सोपान बांगर, पोनि सुभाष भुजंग यांनी रूग्णालयात येवून मयताच्या नातेवाईकांची समजूत घातली. तसेच पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करू, असे अश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस