शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्त शाळा अभियानात बारसवाडा शाळा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST

वडीगोद्री : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियानात अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला ...

वडीगोद्री : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियानात अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी सतीश वानखेडे व निर्माण विकास संस्थेचे विजय बनसोडे यांनी दिली.

महाराष्ट्र शासन, सलाम मुंबई फाउंडेशन, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यात ‘तंबाखूमुक्त शाळा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्षात बारसवाडा येथील शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच शाळेतील विद्यार्थी रूपाली राठोड, प्रतीक्षा शेंडगे, आरती मोढेकर, करण घायाळ, कृष्णा मुळक आणि शिक्षक श्रीधर कुलकर्णी यांची बाल परिषदेसाठी तालुक्यातून निवड करण्यात आली. यासाठी केंद्रप्रमुख रमेश फटाले व मुख्याध्यापक सुभाष चाटे यांनी प्रयत्न केले. याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक घाडगे, सुरेश नंदबन्सी, विठ्ठल वाजे, लहू गोल्हार, गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत, के.प्र. रमेश फटाले, निर्माण विकास संस्थेचे विजय बनसोडे, सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी सतीश वानखेडे यांनी कौतुक केले.