शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

काळे झेंडे लावून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:28 AM

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला. युती शासनाने धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट च्या बैठकीत एस टी प्रवर्गात आरक्षण देऊ आशे आश्वासन दिले होते पण आद्यपही शासनाने आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून धनगर समाजाने घरावर काळ्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध केला धनगर समाजाचा सरकार विरोधी रोष हा मोठ्ठा प्रमाणात आहे.युती सरकारने धनगर समाजाची मोठी फसवणूक केल्याची भावना धनगर समाजाच्या मनात निर्माण झाली आहे, या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा काळा सप्ताह धनगर समाजाच्या वतीने पाळण्यात येत असल्याचे धनगर संघर्ष समिती सदस्य बंटी आटोळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाreservationआरक्षणagitationआंदोलन