शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:46 IST

अंबड तालुक्यातील जामखेड येथील युनियन बँक आॅफ इंडिया शाखेतील तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली

लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील युनियन बँक आॅफ इंडिया शाखेतील तिजोरी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.जामखेड येथील युनियन बँक आॅफ इंडिया बँकेच्या शाखेतील शिपाई अनिल पांजगे यांनी सोमवारी सकाळी बँक उघडल्यावर ही घटना समोर आली. बँकेच्या स्लाइडिंग खिडकीचे गज तांबीने वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक सिध्देश्वर काळघे यांना दिली. चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी ग्रामीण विकास अधिकारी गजानन मंगरुळकर, अमर पिसे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेने गावात खळबळ उडाली होती. तर बँकेतील व्यवहार ठप्प झाले होते. सोमवारी जामखेड येथील आठवडी बाजार होता. मात्र, बँकेतील व्यवहार ठप्प असल्याने बाजारातील उलाढालीवर त्याचा परिणाम झाला. घटनास्थळी आय बाईक, डॉग स्कॉडने भेट दिली. परंतु श्वान बँकेच्या आवारात घुटमळले. घटनास्थळी जमादार पी.डी. पाटील, आर.सोनोने, लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी