शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकाला स्थायी समितीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

नगर परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांच्या नगर परिषदेचा सन २०२१-२२ चा भांडवली व महसुली रकमेच्या जमा ...

नगर परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांच्या नगर परिषदेचा सन २०२१-२२ चा भांडवली व महसुली रकमेच्या जमा व खर्चाच्या या अंदाजपत्रकास मान्यता देण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. या सभेला नगराध्यक्ष सुनीता शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण झोरे, आरोग्य समिती सभापती विष्णू रामाने, बांधकाम समिती सभापती हनिफ शहा, महिला व बालकल्याण समिती सभापती दीपमाला गोमधरे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, लेखापाल संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महसुली जमा रकमेत १७ कोटी ५७ लाख ५२ हजार ७२६, तर भांडवली जमा रकमेत २५ कोटी २४ लाख ८० हजार ४६ रुपयांची तरतूद करण्यात आली. महसुली खर्चात १७ कोटी ५७ लाख ७२ हजार ५२६ रुपये, तर भांडवली खर्चात २५ कोटी ४५ लाख ४५ हजार २६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात ५ लाख ३० हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.

चौकट

शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी तेरावा, चौदावा व पंधरावा वित्त आयोग निधी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अनुदान, दीनदयाळ अंत्योदय योजना अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, वैशिष्ट्यपूर्ण निधी, विदर्भ वैधानिक विकास अनुदान, अंगणवाडी बांधकाम अनुदान, पथदिवे व ऊर्जासंवर्धन यांसह विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खेळीमेळीच्या वातावरणात अवघ्या ५ मिनिटांत या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे लेखापाल संजय जाधव, सभा प्रमुख सुरेश शर्मा, नामदेव भोंडे, चंदेश तायडे, विलास अहिरे, भगवान राऊत, गणेश शर्मा आदींची उपस्थिती होती.