शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

पं.अप्पासाहेब जळगावकर ‘संगीत महोत्सव’ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:15 AM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कलाकारांनी आयोजित केलेला पाचवा पं. अप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव उत्साहात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कलाकारांनी आयोजित केलेला पाचवा पं. अप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या सुरुवातील शहरातील तबला वादक व गिनिज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित असलेले प्रसाद चौधरी यांनी राग दरबारी कानडा या रंगामध्ये ‘घर जाणे दे, मोरी बैया’ हा छोटा ख्याल व त्यानंतर ‘बैरान घर ना जा’ हा दादरा गायली.त्यांना संकेत शार्दूल व हार्मोनियम वादक विनायक लोहागावकर यांनी चांगली साथ दिली.कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पं. राजेंद्र कुलकर्णी (बासरी) व सुरेश फडतरे (हार्मोनियम) यांनी राग मारू बिहाग वाजविला.कार्यक्रमाच्या तिस-या भागात पंडित मकरंद हिंगणे यांचा पंडित अप्पासाहेब जळगावकर सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर हिंगणेंनी अभिषेकीबुवांनी अजरामर केलेली ‘लागी कलेजवा कटार, हे सुरांनो चंद्र व्हा’ अशी पदे घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जोशी यांनी केले. यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिक