शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

२८ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:35 AM

एडीएस आणि गोंदी पोलिसांनी अंबड तालुक्यातील लखमापुरी आणि बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा मारुन तब्बल २८ जुगाऱ्यांना अटक केली.

जालना/शहागड : एडीएस आणि गोंदी पोलिसांनी अंबड तालुक्यातील लखमापुरी आणि बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा मारुन तब्बल २८ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे झन्ना- मन्ना जुगार सुरु असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या पथकाने दुपारी जुगार अड्ड्यावर छापा मारुन अठरा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.अंकुश झाकणे, आकाश राम जाधव, उदय वाघमारे, काशीनाथ शिंदे, परमेश्वर रेंगे, कृष्णा डाखोरकर, दिनेश लांडगे, प्रकाश भापकर, बबन पाटील, योगेश जाधव, रामेश्वर खवले, शेषराव शेळके, बंडू चव्हाण, सय्यद मुक्तार अझीम, अविनाश पवार, दत्ता मोगुटकर, विश्वनाथ पटेकर, शेषराव उघडे, यांच्याविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक