शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, होणाऱ्या पत्नीसमोरच नवरदेवाने घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:49 IST

ही धक्कादायक घटना ते प्री वेडींग फोटोशूट करत असताना घडली. ३१ वर्षीय डॉक्टर डेनस रिकार्डो फारिया गर्जेलसोबत घडलेला हा अपघात फारच वेदनादायी आहे.

ब्राझीलमध्येलग्नाच्या एक दिवसआधी एका डॉक्टरचा होणाऱ्या पत्नीसमोर शॉक लागून जीव गेला. ही धक्कादायक घटना ते प्री वेडींग फोटोशूट करत असताना घडली. ३१ वर्षीय डॉक्टर डेनस रिकार्डो फारिया गर्जेलसोबत घडलेला हा अपघात फारच वेदनादायी आहे.

डॉक्टर डेनिस रिकार्डो गर्जेल आणि त्याची होणारी पत्नी लग्नाच्या एक दिवसआधी प्री वेडींग फोटोशूट करत होते. यादरम्यान डॉक्टर डेनिसचं हाय व्होल्टेज शॉक लागल्याने निधन झालं.  Mirror च्या रिपोर्टनुसार डॉक्टर डेनिस आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत कॅरिरि डो टोकांटिन्सला फोटोशूट करण्यात गेले होते. 

हे ठिकाण ब्राझीलच्या राजधानीपासून जवळपास ५५० किलोमीटर दूर आहे. यादरम्यान डॉक्टर डेनिसची मासे पकडण्याची छडी एका हाय व्होल्टेज वायरमध्ये अडकली. यानंतर डेनिस वायरमधून हुक काढण्याचा प्रयत्न करत होता. अशात त्याने दोन्ही हात वायरला लागले आणि काही क्षणात त्याला आपला जीव गमवावा लागला.

नंतर समोर आलं की वायरचा काही भाग शॉर्ट झाला होता. त्यावरील प्लास्टिक निघालं होतं. ज्यामुळे ही धक्कादायक दुर्घटना घडली. माहिती मिळताच फायर ब्रिगेड आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली. पण तोपर्यंत डेनिसचा मृत्यू झाला होता.

डेनिस ब्राझीलच्या Gurupi नगर येथील आरोग्य विभागात काम करत होता. त्यासोबतच कोरोना काळातही त्याने अनेक शिफ्ट्समध्ये काम केलं. त्याच्या हॉस्पिटलकडून लिहिण्यात आले की, डॉक्टर डेनिस फारद मदत करणारे, विनम्र आणि सहकाऱ्यांसोबत-रूग्णांचेही प्रिय होते. लग्नाच्या एक दिवस त्यांचा मृत्यू झाल्याने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. 

टॅग्स :Brazilब्राझीलAccidentअपघातDeathमृत्यूmarriageलग्न