शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

वर्क व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अमेरिकन दूतावासात मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 6:32 PM

इंटरव्ह्यू व्हेवर प्रोग्रामसाठी (आयडब्ल्यूपी) पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला येण्याची आवश्यकता नाही. तुमची पत्नी/पती आणि मुलेसुद्धा त्यासाठी पात्र असतील.

ठळक मुद्देआमच्या इंटरव्ह्यू व्हेवर प्रोग्रामसाठी (आयडब्ल्यूपी) पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला येण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र झालात तर आमच्या कागदपत्रे जमा करण्याच्या 11 केंद्रांपैकी कोठेही तुम्हाला पासपोर्ट आणि वर्क व्हिसासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करावी लागतील. तुमच्या अर्जाबाबत एखादी शंका असेल तरच अधिकारी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावतील.

प्रश्न- मी अमेरिकेचा वर्क व्हिसा घेतलेला आहे आणि मी भारतात माझ्या कुटुंबीयांना भेटायला आलो आहे. माझा व्हिसा नुकताच संपला आणि त्याचे मला नूतनीकरण करायचे आहे. अशा स्थितीत मला अमेरिकन महावाणिज्य दूतावासात मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल का ?उत्तर- नाही. जर तुम्ही आमच्या इंटरव्ह्यू व्हेवर प्रोग्रामसाठी (आयडब्ल्यूपी) पात्र असाल तर तुम्हाला मुलाखतीला येण्याची आवश्यकता नाही. तुमची पत्नी/पती आणि मुलेसुद्धा त्यासाठी पात्र असतील.तुम्हाला आमच्या वेबसाईटवर व्हिसा अर्ज भरून त्यासाठी लागणारी फी भरावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवर तुमच्या प्रश्नांची मालिका विचारली जाईल. जर तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र झालात तर आमच्या कागदपत्रे जमा करण्याच्या 11 केंद्रांपैकी कोठेही तुम्हाला पासपोर्ट आणि वर्क व्हिसासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करावी लागतील. वाणिज्य दूतावासातील अधिकारी त्याची तपासणी करेल आणि त्यावर निर्णय घेईल. जर तुमच्या अर्जाबाबत एखादी शंका असेल तरच अधिकारी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावतील. आयडब्ल्यूपीसाठी पात्र असण्यासाठी तुमचा पूर्वीचा व्हिसा अधिकृत किंवा मागील 12 महिन्यांमध्ये मुदत संपलेला असावा लागतो.जर तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र नसाल तर तुम्हाला व्हिसा मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. जर तुमचा व्हिसा अर्ज नुकताच नाकारला गेला असेल, तुम्ही एल-1 व्हिसाअंतर्गत काम करत असाल किंवा तुमच्या पूर्वीच्या व्हिसावर क्लीअरन्स रिसिव्हड किंवा डिपार्टमेंट अथोरायजेशन असे शेरे असतील तर आयडब्ल्यूपीसाठी पात्र होणार नाही. मात्र वर्क व्हिसासाठी तुम्ही याचिकाकर्ते बदलले असतील तर कदाचित तुम्ही आयडब्ल्यूपीसाठी पात्र होऊ शकाल.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा