शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे कॅथरीन बर्गम? डोनाल्ड ट्रम्प यांनी पतीसमोरच केलं फ्लर्ट! बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 20:36 IST

माथ्यमांसोबत बोलताना ट्रम्प आपल्याच सरकारमधील गृह सचिवांच्या पत्नीशीच फ्लर्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पतीसमोरच.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र, यावेळी त्यांच्या एका कृतीने संपूर्ण  अमेरिकेत गदारोळ उडाला आहे. ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात, माथ्यमांसोबत बोलताना ते आपल्याच सरकारमधील गृह सचिवांच्या पत्नीशीच फ्लर्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पतीसमोरच.

नेमकं काय घडलं? -हा संपूर्ण प्रकार घडला, व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये. तेथे ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे गृह सचिव डग बर्गम यांची पत्नी कैथरीन बर्गम यांच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. या वेळी ते म्हणाले, "आपण जेव्हा कॅथरीन यांना पहिल्यांदा बघितले, तेव्हाच त्यांच्या सौंदर्यावर फिदा झालो होतो आणि केवळ याच कारणास्तव आपण त्यांचे पती डग बर्गम यांची गृह सचिवपदी नियुक्ती केली."

कॅथरीन यांच्यासंदर्भात नेमकं काय म्हणाले ट्रम्प - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रम्प म्हणत आहेत, "मी एका व्हिडिओमध्ये त्यांना (कॅथरीन) घोडेस्वारी करताना बघितले होते. मी विचारले ही कोण? मला कॅथरीनबद्दल जाणून घ्यायचे होते, त्यांच्या पतीबद्दल नाही. जेव्हा मला त्यांची माहिती मिळाली, तेव्हाच मी ठरवले की, मी त्यांच्या पतीला नोकरीवर ठेवणार." यानंतर ते कैथरीन यांच्याकडे बघत म्हटले, "तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत काम करणे एक चांगला अनुभव आहे." यानंतर, लगेचच सारवासारव करत दोघेही एक उत्तम कपल असल्याचेही ते म्हणाले. मात्र, या घटनेमुळे ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

कोण आहेत डग बर्गम? डग बर्गम हे ट्रम्प प्रशासनात गृह सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. ५७ वर्षीय कॅथरीन या डग यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. डग बर्गम यांनी यापूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले असून ते नॉर्थ डकोटाचे ३३ वे गव्हर्नरही राहिले आहेत. २००३ मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी कैथरीन यांच्याशी लग्न केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump flirted with official's wife in front of husband, video viral.

Web Summary : Donald Trump is in the news for flirting with the wife of his Home Secretary, Doug Burgum, right in front of him at the White House. Trump praised her beauty, joking he hired Burgum because of her.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका