शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अमेरिकन नागरिक असलेल्या १४ वर्षीय मुलांसाठी कोणत्या प्रकारचा पासपोर्ट गरजेचा असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:18 PM

अमेरिकन नागरिक असलेल्या लहान मुलांच्या पासपोर्टसाठी असणारे नियम जाणून घेणं गरजेचं आहे.

प्रश्न: माझी मुलगी अमेरिकन नागरिक आहे. ती १४ वर्षांची असून तिच्या पासपोर्टची वैधता आम्ही दूतावासात जाण्याआधीच संपणार आहे. मग तिला प्रौढांसाठी पासपोर्ट लागेल की लहान मुलांसाठीचा? नव्या पासपोर्टसाठी अर्ज करताना तिच्या सध्याच्या पासपोर्टची वैधता संपण्याची वाट पाहावी का?उत्तर: तुमच्या मुलीचं वय १४ वर्षे असल्यानं ती पाच वर्षांची वैधता असलेल्या पासपोर्टसाठी पात्र आहे. वयाची १६ वर्षे पूर्ण केल्यानंतर अमेरिकेच्या नागरिकाला १० वर्षांची वैधता असलेला पासपोर्ट मिळू शकतो. प्रौढांना दिल्या जाणाऱ्या अमेरिकन पासपोर्टची वैधता साधारणत: १० वर्षे इतकी असते. तर लहान मुलांच्या पासपोर्टची वैधता पाच वर्षे असते.जुन्या पासपोर्टची वैधता संपल्यानंतर तुम्ही नव्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. पासपोर्टचं नुतनीकरण करण्यासाठी निश्चित वेळ नाही. कदाचित पासपोर्टची मुदत वाढणार हे लक्षात घ्या. तुम्हाला प्रवास करण्यासाठी नव्या पासपोर्टसाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी येणाऱ्या १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी त्यांच्या दोन्ही पालकांना सोबत आणावं. याबद्दलची अधिक माहिती आमच्या https://travel.state.gov/content/travel/en/passports/need-passport/under-16.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रश्न: माझं मूल त्याचाकडे असलेल्या अमेरिकेच्या सध्याच्या पासपोर्टची वैधता संपण्यापूर्वी १६ वर्षांचं होईल. त्यानं १६ वर्षे पूर्ण करताच आम्ही त्याच्याकडे असणाऱ्या पासपोर्टचं १० वर्षांसाठी नुतनीकरण करावं का? त्याच्याकडे असलेला पासपोर्ट अद्याप वैध आहे. उत्तर: नाही, तुम्हाला नव्या पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पाससोर्टची मुदत संपल्यानंतर तो प्रवासाठी वैध असणार नाही. त्यासाठी १६ आणि १७ वर्षांच्या अर्जदारांनी दूतावासात येऊन अर्ज करावा. त्यावेळी त्यांच्यासोबत एका पालकानं हजर असणं आवश्यक आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना पालकांची संमती आहे, हे स्पष्ट होण्यासाठी पालकांनी उपस्थित राहणं गरजेचं असतं. अमेरिकन नागरिकानं वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अशा प्रकारच्या संमतीची आवश्यकता नसते.अमेरिकन दूतावास आपत्कालीन पासपोर्ट आणि नागरिकत्व सुविधासांठीच उपलब्ध आहे. दूतावासातील कामाची माहिती आम्ही संकेतस्थळाच्या माध्यमातून देऊ. पासपोर्टबद्दल तुमचे काही अधिकचे प्रश्न किंवा शंका असल्यास त्यासाठी तुम्ही आमच्या https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/passports/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.तुम्ही किंवा तुमचं मूल अमेरिकेचे नागरिक असल्यास तुम्ही भारतातील अमेरिकन नागरिकांसाठी असलेल्या फेसबुक ग्रुपवर https://www.facebook.com/AmericanCitizenServicesIndia/ फॉलो करू शकता. 

टॅग्स :Americaअमेरिकाpassportपासपोर्ट