शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

US Visa मुलाखतीची प्रक्रिया नक्की कशी असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 11:58 AM

मुंबईमधल्या युएस कॉन्सलेट जनरल यांची अशी इच्छा आहे की व्हिसासाठी तुमची मुलाखत एक आनंददायी अनुभव ठरावा. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही यावं असं आम्ही तुम्हाला सुचवतो

ठळक मुद्देतुमच्या प्रथम फिंगरप्रिंट घेऊन ओळख पटवण्यात येईलत्यानंतर तुम्हाला मुलाखतीच्या रांगेत जाण्यास सांगितले जाईलअमेरिकी कॉन्सलर ऑफिसर तुमची मुलाखत घेईल. ही मुलाखत साधारणपणे 2 ते 3 मिनिटांची असेल

प्रश्न - व्हिसा मुलाखतीसाठी माझी पुढील आठवड्यात वेळ ठरली आहे. मी कॉन्सलेटमध्ये आल्यावर काय प्रक्रिया असते?

मुंबईमधल्या युएस कॉन्सलेट जनरल यांची अशी इच्छा आहे की व्हिसासाठी तुमची मुलाखत एक आनंददायी अनुभव ठरावा. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं आधी तुम्ही यावं असं आम्ही तुम्हाला सुचवतो. पासपोर्ट, अपॉइंटमेंट लेटर व अन्य आवश्यक ती कागदपत्रं बरोबर घेऊन यावं.आमचे कर्मचारी तुमचं कॉन्सलेट बाहेर स्वागत करतील, तुमची कागदपत्रं तपासतील आणि सुरक्षा तपासणी करतील. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये नेण्यात येईल व थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात येईल.

ज्यावेळी तुमच्या मुलाखतीची वेळ येईल त्यावेळी कर्मचारी तुम्हाला व्हिसा हॉलमध्ये नेतील. तुमच्या प्रथम फिंगरप्रिंट घेऊन ओळख पटवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला मुलाखतीच्या रांगेत जाण्यास सांगितले जाईल. अमेरिकी कॉन्सलर ऑफिसर तुमची मुलाखत घेईल. ही मुलाखत साधारणपणे 2 ते 3 मिनिटांची असेल. ती आटोपल्यावर अधिकारी तुम्हाला निर्णय सांगेल व आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्ही जाण्यास मोकळे असाल.

काही गोष्टी याठिकाणी आणण्यास सक्त मनाई आहेत, याची नोंद घ्यावी. आणि मुलाखतीच्यावेळी अशा वस्तू ठेवण्यासाठी काही सोयही नाहीये. कुठल्या गोष्टी बरोबर आणता येतील आणि कुठल्या वर्ज्य आहेत याची यादी www.ustraveldoc.com/in येथे दिलेली आहे. या वेबाईटवर मुलाखतीच्या प्रक्रियेचा एक छोटा व्हिडीयोही आहे, तो बघावा.

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसाpassportपासपोर्ट