शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

Vladimir Putin Threat To Boris Johnson: बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 1:27 PM

सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 11 महिन्यांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. यातच ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी, ब्रिटनवर मिसाइल हल्ला करण्याची धमकी दिली होती, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या सैनिकांना युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्याचा आदेश दिला होता. 

पुतिन यांनी ब्रिटनला दिली होती धमकी -सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे, की पुतिन यांनी मला धमकी दिली होती आणि म्हटले होते की, ''बोरिस, आपल्याला दुखवण्याची मुळीच इच्छा नाही, पण क्षेपणास्त्र डागायला केवळ 1 मिनिट लागेल.'

बोरिस जॉन्सन यानी केले होते युक्रेनचे समर्थन - ब्रिटन अथवा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पश्चिमेकडील इतर नेत्यांनी युक्रेनला समर्थन दिले होते आणइ रशियन हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बोरिस जॉन्सन झेलेन्स्की यांच्यासाठी पश्चिमेकडील सर्वात भाऊक समर्थक म्हणून समोर आले होते. ब्रिटेनवरील मिसाइल हल्ल्याच्या धमकीसदर्भात बोरिस जॉन्सन यांनी असेही म्हटले आहे की, पुतिन अत्यंत शांतपणे बोलत असल्याचे वाटत होते. पुतिन यांच्या बोलण्यावरून वाटत होते, की माला समजण्याचा प्रयत्न करत होते.

बीबीसीच्या नव्या डॉक्यूमेंट्रीत युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्यापूर्वी रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन आणि पश्चिमेकडील देशांतील वाढते मतभेत दर्शवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनBoris Johnsonबोरिस जॉन्सनrussiaरशियाEnglandइंग्लंडRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया