शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:26 IST

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या अनेक दशकांपासून अशी परिस्थिती उद्भवली नाही. 

संपूर्ण जगाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे शहाणपण शिकवणाऱ्या अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये धकादायक घटना घडली आहे. येथे निदर्शन करणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला गोळी मारण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महत्वाचे म्हणजे, ही गोळी पोलिसांनी चालवली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लॉस एंजेलिसमध्ये सध्या भयंकर अशांतता निर्माण झाली आहे.

रबरच्या गोळ्यांचे फायरिंग -सध्या संपूर्ण लॉस एंजेलिसमध्ये अशांततेचे वातावरण आहे. पत्रकार लॉरेन टोमासी या लोकांच्या निदर्शनाचे रिपोर्टिंग करत होत्या. या दरम्यान पोलिसांनी तिच्या पायाला गोळी झाडली. यानंतर, त्या मोठ्याने ओरडल्या. पोलिसांची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी टोमासी म्हणाल्या, तासंतास उभे राहिल्यानंतर ही परिस्थिती आता वेगाने बिघडली आहे, एलएपीडी घोड्यावरून येत आहेत आणि निदर्शकांवर रबरच्या गोळ्या झाडत आहे. यानंतर टोमासी यांच्या तब्येतीची विचारपूस केली असता, आपण सुरक्षित आहोत, असे उत्तर त्यांनी दिले. या घटनेनंतर, लॉरेन टोमासी आणि त्यांचा कॅमेरा ऑपरेटर दोघेही सुरक्षित आहेत, असे नाइन न्यूजने एका निवेदनात म्हटले आहे.

अनेक दशकांपासून असे दृष्य दिसले नाही -दोन दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने लॉस एंजेलिसमधील काही भागांत हद्दपारीसाठी छापे टाकण्यात आले. यानंतर काही लोकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. याशिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे कॅलिफोर्नियातील राज्य सैन्यावर संघीय नियंत्रण घेण्याच्या मुद्द्यावरून हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या अनेक दशकांपासून अशी परिस्थिती उद्भवली नाही. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJournalistपत्रकारDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प