शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पनी माणुसकीही सोडली...? शाळेतून येत होता चिमुरडा, ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:31 IST

US Immigration Detain 5-year-old child : अमेरिकेच्या मिनीयापोलिसमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका ५ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलाचा वापर 'बैट' म्हणून केल्याचा शाळा प्रशासनाचा आरोप.

अमेरिकेतील मिनीयापोलिस शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंटच्या अधिकाऱ्यांनी एका ५ वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या चिमुरड्याचा वापर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी 'आमिष' म्हणून केल्याचा खळबळजनक आरोप शाळा प्रशासनाने केला आहे.

५ वर्षांचा लिआम कोनेजो रामोस हा आपल्या वडिलांसोबत प्री-स्कूलमधून घरी परतत होता. ते त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पोहोचले असता, पाठलाग करत असलेल्या फेडरल एजंट्सनी त्यांना अडवले. एजंट्सनी त्या ५ वर्षांच्या मुलाला त्याच्या घराचा दरवाजा ठोठावण्यास भाग पाडले, जेणेकरून घरातील इतर लोक बाहेर येतील, असा आरोप शाळा अधीक्षिका झेना स्टेनविक यांनी केला आहे. 

मुलाचे वडील एड्रियन अलेक्झांडर कोनेजो आरियास इक्वेडोरचे नागरिक आहेत. ते अमेरिकेत आश्रय मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत होते. मात्र, एजंट्सनी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले.

तपास यंत्रणेचे स्पष्टीकरणया घटनेवर अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने आपली बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमचे लक्ष्य तो मुलगा नव्हता, तर त्याचे वडील होते, जे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते. जेव्हा अधिकाऱ्यांनी वडिलांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते मुलाला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मुलाच्या सुरक्षिततेसाठी एका अधिकाऱ्याने त्याला आपल्या ताब्यात ठेवले आणि नंतर वडिलांना अटक केली.

मुलाची रवानगी डिटेंशन सेंटरमध्येसध्या या ५ वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना टेक्सासमधील एका 'डिटेंशन सेंटर'मध्ये पाठवण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर अमेरिकेत मानवाधिकार संघटना आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "५ वर्षांचा मुलगा गुन्हेगार कसा असू शकतो?" असा सवाल झेना स्टेनविक यांनी विचारला आहे. हे कृत्य योग्य नसल्याची टीका माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump administration allegedly used child as bait in immigration arrest.

Web Summary : US immigration officials are accused of using a 5-year-old boy as bait to arrest his father, an Ecuadorian asylum seeker, sparking outrage and condemnation.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प