शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Train Crash: पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात, 10 ठार अन् 50 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:23 IST

या रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देया रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे.या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी असल्याची माहिती आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी असल्याची माहिती आहे. सादिकबाद तहसील क्षेत्रातील वल्हार रेल्वे स्थानकावर एका मालगाडी अकबर एक्सप्रेसने धडक दिली. मृतांमध्ये 9 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिकारी रहिम यार खान उमर सलामत यांनी याबाबत माहिती दिली.

या रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना सादिकबाद आणि रहिम यार खान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना मदतकार्य आणि रेल्वेगाडीतील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे डीओपी सलामत यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान इम्रान खान आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही दु:ख व्यक्त करत मृतांना आदरांजली वाहिली. तसेच इम्रान खान यांनी रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने काम करण्याचे सांगितले आहे. तर, रेल्वे मंत्र्यांनीही या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघातDeathमृत्यूImran Khanइम्रान खान