शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

UK : कारमध्ये लावलं होतं सीक्रेट डिवाइस, ऑन ड्युटी संबंध ठेवताना पकडले गेले दोन पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:02 IST

'द सन यूके' च्या रिपोर्टनुसार, Surrey Police ची महिला पोलीस अधिकारी रिचर्ड पॅटन आणि तिचा प्रियकर एडवर्ड दोघेही एकत्र ड्युटीवर तैनात होते.

ब्रिटनमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांवर ड्युटीवर असताना कारमध्ये शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. ज्यानंतर त्यांच्यावर विभागाने कारवाई केली. चौकशीसाठी बसवण्यात आलेल्या पॅनलमध्ये महिला आणि पुरूष पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. दोघेही सोबत ड्युटीवर तैनात होते. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण....

'द सन यूके' च्या रिपोर्टनुसार, Surrey Police ची महिला पोलीस अधिकारी रिचर्ड पॅटन आणि तिचा प्रियकर एडवर्ड दोघेही एकत्र ड्युटीवर तैनात होते. यादरम्यान त्यांना दोन फोन कॉल आले होते. एक कॉल चोरीचा आणि एक हॉस्पिटलमधून आला होता. पण दोघांनीही काहीही रिस्पॉन्स दिला नाही. (हे पण वाचा : 30 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारानं अचानक केलं आत्मसमर्पण, जाणून घ्या कारण...)

या दोघांच्या बॉसला दोघांवर आधीच संशय होता की, त्यांच्यात अफेअर सुरू आहे. यामुळेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीत एक सीक्रेट डिवाइस लावण्यात आलं होतं. ज्यात त्यांचे आवाज रेकॉर्ड झाले.

ड्युटीवर असताना पॅटन आणि एडवर्ड आपल्या पोलीस कारमध्ये संबंध ठेवत होते. यादरम्यानच त्यांना मदतीसाठी फोन कॉल आले होते. पण त्यांनी हॉस्पिटलमधील कॉल आणि चोरीच्या कॉलकडे दुर्लक्ष केलं. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, असं झालं कारण ते दोघेही संबंध ठेवण्यात व्यस्त होते.

पब्लिक प्लेसमध्ये पोलीस कारमध्ये अधिकाऱ्यांच्या संबंध ठेवण्याच्या आरोपात दोघांवरही विभागीय चौकशी सुरू झाली. चौकशीत ऑन ड्युटी सरकारी गाडीत संबंध ठेवण्याचा आरोप सिद्ध झाला. चौकशी अधिकाऱ्यांना आढळलं की, संबंध ठेवत असताना दोघांचं बोलणं रेकॉर्ड झालं होतं. ज्यात ते आक्षेपार्ह भाषेचा वापर करत होते.

चौकशीनंतर पॅटन आणि एडवर्ड दोघांनीही नोकरीचा राजीनामा दिला. रिपोर्टनुसार, ही काही अशाप्रकारची पहिलीच घटना नाही. याआधीही पोलीस विभागातील अशा घटना समोर आल्या आहे.  

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी