शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

ट्रम्प-किम यांची भेट; कॅपेला हॉटेलची निवड का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 1:26 PM

डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेट होणार आहे. सिंगापूरमधील सेंटोसा बेटावरील कॅपेला हॉटेल येथे हे दोन्ही नेते भेटून चर्चा करणार आहेत.

सिंगापूर- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेट होणार आहे. सिंगापूरमधील सेंटोसा बेटावरील कॅपेला हॉटेल येथे हे दोन्ही नेते भेटून चर्चा करणार आहेत. व्हाईट हाऊसने परवानगी दिल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इनसुद्धा या चर्चेसाठी सिंगापूरमध्ये येऊ शकतात. तसे झाल्यास तिन्ही देशांच्या नेत्यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याची अभूतपूर्व संधी मिळेल.कॅपेला हॉटेलची निवड झाल्याबद्दलचे व्हाईटहाऊसच्या माध्यमसचिवा सारा सँडर्स यांनी केले

कॅपेला हॉटेलची वैशिष्ट्ये-1)  सिंगापूरच्या दक्षिणेस असणाऱ्या सेंटोसा बेटावर हे हॉटेल आहे. समुद्रकिनाऱ्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर कॅपेला हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये 112 खोल्या आणि सूटस आहेत. व्हाईट हाऊसने या हॉटेलची निवड केल्यावर तात्काळ या हॉटेलचे संकेतस्थळ कोलमडून पडले. 2) 2009 साली या हॉटेलचे उद्घाटन जाले. ब्रिटिश स्थापत्यविशारद नॉर्मन फॉस्टर यांनी या हॉटेलचे स्थापत्य पाहिले आहे. या हॉटेलमधील बैठक घेण्याच्या खोल्यांना जमिनीपासून छतापर्यंत मोठ्या खिडक्या आहेत त्यामुळे दक्षिण चिनी समुद्राचे दृश्यही त्यामधून उत्तमप्रकारे दिसते.3) सेंटोसा बेट आणि सिंगापूरची मुख्यभूमी यांच्यापर्यंत एकच रस्ता आहे. तसेच हे बेट केबलकारनेही जोडलेले आहे. कॅपेला हे मुख्यभूमीपासून दूर असल्यामुळे सुरक्षाविषयक प्रश्न कमी होतील अशीही हे हॉटेल निवडण्यामागची शक्यता असेल.4) सिंगापूरच्या पॉन्टीअॅक लँड समुहाकडे या हॉटेलची मालकी आहे.5) आजवर कॅपेला हॉटेलमध्ये राजकीय बैठका झालेल्या नाहीत. शांग्री ला हॉटेलमध्येच आजवर मोठ्या राजकीय परिषदा झालेल्या आहेत. शांग्री ला हॉटेलमध्ये जॉर्ड बुश, बराक ओबामा चर्चेसाठी येऊन गेलेले आहेत. 

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरsingaporeसिंगापूरKim Jong Unकिम जोंग उन