इराणवर संपूर्ण निर्बंध लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 04:02 IST2018-10-27T04:02:12+5:302018-10-27T04:02:27+5:30

इराणवरील सगळे निर्बंध २०१५ मध्ये त्याच्याशी झालेल्या अणुकराराने मागे घेतले गेले होते.

There will be complete restrictions on Iran | इराणवर संपूर्ण निर्बंध लागणार

इराणवर संपूर्ण निर्बंध लागणार

वॉशिंग्टन : इराणवरील सगळे निर्बंध २०१५ मध्ये त्याच्याशी झालेल्या अणुकराराने मागे घेतले गेले होते. ते सगळे आता पूर्ण स्वरुपात पाच नोव्हेंबरपासून पूर्ण शक्तीने लागू होतील, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. इराणला जगातील घातक शस्त्रे बनवण्यापासून रोखले जाईल, असे ट्रम्प यांनी आश्वासन दिले. मे महिन्यात ट्रम्प प्रशासनाने अणु करारातून माघार घेऊन इराणच्या हानिकारक कारवायांमुळे कठोर निर्बंध लादले.

Web Title: There will be complete restrictions on Iran