शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पतीशिवाय सहा अन्य प्रियकसांसोबत होतं महिलेचं अफेअर, कुणकुण लागताच बॉसनं केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 6:13 PM

International News: व्यक्तीचं खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी असते. मात्र जेव्हा या दोघांचाही संघर्ष होऊ लागतो तेव्हा जीवनात समस्या निर्माण होतात. हल्लीच रोमानियामधील एका अडल्ट इंडस्ट्रीशी संबंधित मॉडेलने असाच एक धक्कादायक दावा केला आहे.

बुखारेस्ट - व्यक्तीचं खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी असते. मात्र जेव्हा या दोघांचाही संघर्ष होऊ लागतो तेव्हा जीवनात समस्या निर्माण होतात. हल्लीच रोमानियामधील एका अडल्ट इंडस्ट्रीशी संबंधित मॉडेलने असाच एक धक्कादायक दावा केला आहे. पर्सनल लाईफबाबतची काही गुपितं ऑफिसमध्ये उघड झाल्यानंतर कशाप्रकारे तिची नोकरी गेली, याची माहिती तिने दिली आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार एजादा सिन ही महिला अॅडल्ट इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती डॉमिनेट्रिक्स म्हणून काम करते. म्हणजे अशी महिला जी पुरुषांवर डॉमिनेट करत शरीरसंबंध बनवते. दरम्यान, हल्लीच तिने पॉडकास्टवर आपल्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी शेअर करताना तिचे सहा प्रियकर आणि एक पती आहे. मात्र ही रिलेशनशिप तिच्या व्यवसायाच्या आड आली होती.

या महिलेनं सांगितलं की, तिचं कुटुंब खूप काळजी करणारं होतं. त्यामुळे ती अन्य काम करण्याऐवजी जनरल वेळेतील नोकरी करायची. मात्र तिला अॅडल्ट ब्लॉग लिहायला खूप आवडायचे. तेव्हा ती अनेक असा क्लब्समध्ये जाऊ लागली जिथे अॅडल्ट वर्क होऊ लागले. तेथील अनुभव ती ब्लॉगवर लिहायची. मात्र एके दिवशी अचानक तिला कामावरून काढण्यात आले. मग तिच्या सहकाऱ्यांनी तिला सांगितले की, तिच्या ब्लॉगची माहिती बॉसला समजली होती. तसेच तिच्या कामामुळे ऑफिसचे नाव बदनाम होऊ नये म्हणून तिला नोकरीवरून कमी करण्यात आले.

नोकरीवरून काढण्यात आले त्या दरम्यानही तिचे अनेक प्रियकर होते. आता एजादा हिने सांगितले की, तिचा एक पती आहे आणि सहा प्रियकर आहेत. मात्र त्याबाबत तिच्या पतीची कुठलीही तक्रार नाही आहे. तिने ही रिलेशनशिप अशी बनवली आहेत, ज्यामध्ये पार्टनरवर तीच डॉमिनेट करते. तसेच त्यामधून ती बक्कळ कमाई करते. आता तिला तिच्या आधीच्या ऑफिसबाबत काहीही तक्रार नाही आहे. तसेच ती तिच्या जीवनात समाधानी आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय