शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यावर महिला जेलरचा जडला जीव, प्रेमीयुगुल आरामात राहत होते बॅरेकमध्ये! खुलासा झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 21:30 IST

Crime News : एम्माचा तुरुंगात असलेला प्रियकर मार्कस सोलोमन यालाही 13 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एक महिला जेलर तिच्याच तुरुंगातील कैद्याच्या प्रेमात पडली. प्रेमात पडलेल्या एका महिला जेलरने कैद्यासाठी अनेक आयफोनची तस्करी केली. त्यांच्यात खूप बोलणं होत असे. तस्करीचा माल लपवता यावा म्हणून जेलर तिच्या प्रियकराला कारागृहात कधी चेकिंग होणार याची माहितीही देत असे. पण आता जेलर स्वतः तुरुंगात शिक्षा भोगत आहे.महिला जेलर एम्मा जॉन्सनला डर्बी क्राउन कोर्ट (यूके) न्या. जोनाथन बेनेट यांनी 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, तर तिला तिच्या नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले आहे. एम्माचा तुरुंगात असलेला प्रियकर मार्कस सोलोमन यालाही 13 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.न्यायाधीश आपल्या निर्णयात म्हणाले, 'तुम्ही कैद्याच्या प्रेमात पडला आहात हे मी मान्य करू शकतो, परंतु जेलर आपले काम अभिमानाने करतो. अशाप्रकारे विश्वासाचा गैरवापर होत असताना अशा लोकांनाही शिक्षा होणे गरजेचे आहे. संसदेने गुन्हा घोषित केला असतानाही कैदी मोबाईल वापरत असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. मोबाईलची तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आहे.तुरुंगात आयफोन विकले जात होतेकोर्टात उलटतपासणी सुरू असताना जेलर एम्मा जॉन्सन आणि कैदी मार्कस सोलोमन यांच्यात बरीच बातचीत झाल्याचेही समोर आले. मार्कस जेलमध्ये तस्करीचे फोन विकायचा. यातून मिळालेले पैसे जॉन्सनच्या खात्यात गेले. दोघांचे मेसेज कोर्टात सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये हे स्पष्ट होते की, दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे आयफोन खरेदी आणि विक्री करण्याबाबत बोलत होते.

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल