शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 18:58 IST

तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे.

तालिबाननंअफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे. यात टीटीपीचे उपाध्यक्ष फकीर मोहम्मदचाही समावेश आहे. तुरुंगातून मुक्त करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तहरिक-ए-तालिबान, अल कायदा आणि आयएसआयएस संघटनेतील दहशतवाद्यांचा समावेश आहे. हे सर्व अफगाणिस्तानातील विविध तुरुंगांमध्ये जेरबंद होते. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांची तर गेल्याच आठवड्यात मुक्तता करण्यात आली आहे. हे कैदी कंधार, बगराम आणि काबुल येथील तुरुंगामध्ये कैद होते. मौलवी फकीर मोहम्मद हे टीटीपीचे माजी उपाध्यक्ष होते. त्यांची सुटका पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी देखील चिंतेची बाब मानली जात आहे. 

अफगाणिस्तानात लष्कर-ए-तयैबाचेही दहशतवादीपाकिस्तानातील दहशतवादी संघटना तष्कर-ए-तैयबा आणि लष्कर-ए-झांगवीचंही अफगाणिस्तानमध्ये अस्तित्व आहे. दोन्ही संघटना काबुलमध्ये तालिबानसोबत काम करत आहेत. तालिबाननं १५ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण प्राप्त केलं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अशरफ गनी यांनी एक हेलिकॉप्टर भरून पैसा घेऊन पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. तालिबाननं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून शेकडो अफगाणी नागरिक अफगाणिस्तानमधून पळ काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवाद