शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

जगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 08:26 IST

मस्कतमध्ये घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण अस्पष्ट

प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविचीचं निधन झालं आहे. ओमानची राजधानी मस्कतमध्ये त्यानं वयाच्या 28 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अविचीच्या जनसंपर्क प्रमुख असलेल्या डायन बेरॉन यांनी मृत्यूची माहिती दिली. 'आपल्याला कळवताना अतिशय दु:ख होतंय की, टिम बर्गलिंग, ज्यांना आपण डीजे अविची नावानं ओळखतो, ते आता आपल्यात नाहीत,' असं बेरॉन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. अविचीच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं. स्वीडनमध्ये जन्मलेला अविची डीजे सोबतच निर्मातादेखील होता. त्यानं दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक पुरस्कार पटकावले होते. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या एका अल्बमला बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.वेक मी अप, द डेज, यी मेक मी ही त्याची गाणी लोकप्रिय ठरली होती. 2013 मध्ये वेक मी अप गाण्यानं ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घातला होता. हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. अति मद्यपान केल्यानं अविचीला पोटासंबंधी आजार झाले होते. 2014 मध्ये अविचीवर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर अविचीनं प्रवास करणं कमी केलं आणि स्टुडिओमध्ये बसून काम करण्यास प्राधान्य दिलं.  

टॅग्स :musicसंगीत