शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

... त्यामुळेच इम्रान खानच्या शपथविधीला पंतप्रधान मोदींना निमंत्रण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 3:19 PM

पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांचे प्रवक्ते फव्वाद चौधरी यांनी इम्रान यांचे कौतूक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यांदव या तिघांसाठी एकच व्यक्ती प्रभावी असल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली - पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांचे प्रवक्ते फव्वाद चौधरी यांनी इम्रान यांचे कौतूक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यांदव या तिघांसाठी एकच व्यक्ती प्रभावी असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, इम्रान यांच्या पंतप्रधानपदासाठीचा शपथविधी सोहळा खुल्या मैदानात पार पडणार असून त्यासाठी सार्क देशा्ंच्या प्रमुखांना आणि क्रिकेटर्संना  आमंत्रण देण्यात येणार असल्याचेही म्हटले होते. मात्र, इम्रान यांनी शपथविधी सोहळ्याला कुणीही येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोदींना न बोलविण्याचे कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी शपथ घेणार असल्याचे समजते. इम्रान यांचा हा शपथविधी सोहळा अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यातील पाहुण्यांना चहा आणि बत्ताशे देण्यात येतील. मात्र, या सोहळ्याला कुठलाही आंतरराष्ट्रीय नेता हजर राहणार नसल्याचे समजते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच इतरही राष्ट्रीय नेत्यांना बोलावणे टाळण्यात आले असेल, असे फव्वाद चौधरी यांनी म्हटले आहे. जर मोदींना निमंत्रण दिले असते आणि त्यांनी ते स्विकारले नसते, तर काय ?. तसेच जर मोदी शपथविधी सोहळ्याला हजर झाले असते, तर काही माध्यमांनी इम्रान यांचे जुने व्हिडिओ काढून दाखवले असते. मोदींच्या मित्राला (नवाज शरीफ) इम्रान यांचा धक्का, असेही माध्यमांनी म्हटले असते. तसेच जर मोदींनी कारण पुढे करुन येण्यास टाळल असते, तर पाकिस्तानने मन मोठे करुन मोदींना बालावले पण मोदीच आले नाहीत, असे म्हणत पाकिस्तानचाच उदो उदो झाला असता. त्यामुळे मोदींच्या निमंत्रणामुळे पाकिस्तानचीच प्रतिमा अधिक चांगली झाली असती, असेही चौधरी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान