शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्यासाठी ९व्या मजल्यावरून मारली उडी, खालच्या BMW वर पडला आणि वाचला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 14:23 IST

Man Jumped on BMW Car : तरूण कारवर पडल्यावर स्वत:हून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पण लोकांनी त्याची स्थिती बघता त्याला उभं राहू दिलं नाही.

अमेरिकेतील न्यू जर्सीच्या जर्सी शहरात एका व्यक्तीने  इमारतीच्या ९व्या मजल्यावरून आत्महत्येच्या उद्देशाने खाली उडी मारली. यानंतर तो खाली एका बीएमडब्ल्यू कारवर पडला. इतक्या वरून पडूनही तो सुदैवाने वाचला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, या व्यक्तीचं वय ३१ वर्षे आहे. ही घटना बुधवारी २६ जर्नल स्क्वॉयरमध्ये घडली.

प्रत्यक्षदर्शी स्मिथने सांगितलं की, 'मला एक मोठा धमाका ऐकू आला. आधी मला वाटलं की, हा काही एखादा माणूस पडलेला नाही. त्यानंतर कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. जी व्यक्ती कारवर पडली ती वेदनेने ओरडत होती. त्याचा एक हात पूर्णपणे वाकडा झाला होता. मी हैराण झाले होते, हे असं वाटत होतं जसा एखाद्या सिनेमाचा सीन आहे'.

स्मिथने लगेच पोलिसांना फोन केला. मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाने एका खुल्या खिडकीतून खाली उडी मारली. त्याच्या शरीराच्या काही भागांवर गंभीर जखमा झाला. ही उंची १०० फूटाच्या आसपास होती.

तरूण कारवर पडल्यावर स्वत:हून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पण लोकांनी त्याची स्थिती बघता त्याला उभं राहू दिलं नाही. जेव्हा पोलीस आणि अॅम्बुलन्स आली तेव्हा तो म्हणत होता की, मला एकटं सोडा. मला मरायचं आहे. याची माहिती तिथे उपस्थित मार्कने दिली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :AmericaअमेरिकाAccidentअपघात