शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

धक्कादायक प्रकार! उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 9:32 PM

उत्तर कोरियाच्या सैनिकांना मृतदेह किती अंतरावर आणि दफन करावा याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

ठळक मुद्देहुकूमशहा किम जोंग उत्तर कोरियामधील लोकांवर क्रौर्याची मर्यादा ओलांडत आहेत. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे संपूर्ण जग संतप्त आहे. कारण उत्तर कोरियाने गेल्या एका महिन्यात चार चाचण्या घेतल्या आहेत.

उत्तर कोरियाकडून एक खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे. हृदय विदारक अशी ही बातमी आहे उत्तर कोरियाच्या एका माजी कैद्याने असा दावा केला आहे की, उत्तर कोरियामध्ये राजकीय कैद्यांच्या मृतदेहातून खत तयार करून सैन्याच्या सैनिकांसाठी पिके घेतली जात आहेत.किम इल सून यांनी म्हणाले की, टेकड्यांमध्ये पिके पिकत नाहीत, त्यावेळी एकाने सल्ला दिला की, मृत कैद्यांना मृतदेहातून खत केले तर पिके चांगली येण्यास सुरू होईल, त्यानंतर परंपरा सुरू झाली. चांगली शेती झाल्याने तेव्हापासून कैद्यांना ठार मारून त्यांचे मृतदेहापासून खत बनवले जाऊ लागले.

उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व बाजूंनी वेगळा झाला असताना या कैद्याचे हे विधान समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे संपूर्ण जग संतप्त आहे. कारण उत्तर कोरियाने गेल्या एका महिन्यात चार चाचण्या घेतल्या आहेत.किम इल सून म्हणाले की, केचियॉन कॅम्पच्या आसपासची जमीन खूप सुपीक झाली आहे. कारण मृतदेहाचे खत बनवून शेतात टाकण्यात आले. हे खत नैसर्गिक खत म्हणून काम करीत आहेत. किम इल सून यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या सैनिकांना मृतदेह किती अंतरावर आणि दफन करावा याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. यामुळे मृतदेहाचे खत बनविण्यात येईल आणि पिक घेण्यास फायदा होईल.

ग्रेग स्कार्लेटिओ म्हणाले की, हुकूमशहा किम जोंग उत्तर कोरियामधील लोकांवर क्रौर्याची मर्यादा ओलांडत आहेत. त्यांच्या राजकीय कैद्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी  खत बनवित आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. किम इल सून यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे मानवाधिकार समितीला (एचआरएनके) याबाबत माहिती दिली.

केचियॉन कॅम्प राजधानी प्योंगयांगच्या उत्तरेस सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. येथे सुमारे 6000 कैदी आहेत. असे म्हटले जाते की किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना येथे पाठविले जाते, परंतु येथे होत असलेल्या क्रौर्याबद्दल धक्कादायक दावेही केेेले आहेत.

 

 

टॅग्स :Prisonतुरुंगjailतुरुंगnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन