शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 14:52 IST

इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे.

इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे. तर 71 हजार रुपयांत त्या व्यक्तीची सर्व ऑनलाईन माहिती मिळत असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. केवळ फेसबुकच नाही तर जीमेल आयडीचा पायवर्डही केवळ 200 रुपयांत दिला जात असल्याचे या कंपनीने सांगितल्याने जगभरातील युजर्समध्ये मोठी खळबळ माजली आहे. 

डार्क वेबवर एखाद्या व्यक्तीच्या केवळ फेसबुक किंवा जीमेलच नाही तर त्याच्या सर्व ऑनलाईन सोशल मिडियावरील माहितीशिवाय ऑनलाईन शॉपिंग आणि बँकेची माहितीही पिनकोडसह मिळत आहे. यासाठी काही प्रमाणात पैसेही मोजावे लागतात, असा खळबळजनक दावा या मनी गुरुने केला आहे. 

या अहवालानुसार कोणत्याही व्यक्तीची सर्व माहिती केवळ 970 डॉलर म्हणजेच 71 हजार रुपयांत विकली जाते. यामध्ये सर्व सोशल मिडीयावरील युजरनेम, पासवर्ड, इमेल आयडी यासह त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, फोन नंबर सह बँकेची क्रेडीट-डेबिट कार्डची माहीतीही विकली जाते. 

या विक्रीमध्ये इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या वेबसाईटचाही डेटा विकला जातो. ट्विटरवर 3.26 डॉलर म्हणजेच 240 रुपये आणि 6.30 डॉलर म्हणजेच 460 रुपयांना विकली जाते. 

डार्क वेब म्हणजे काय?इंटरनेटच्या मागे जी माहिती साठविली जाते किंवा जी प्रक्रिया चालते ती आपण पाहू शकत नाही. याला डार्क वेब म्हणतात. आपण जे इंटरनेटवर पाहतो ते केवळ 4 टक्के आहे. उर्वरित 96 टक्के इंटरनेट हे डार्क वेबमध्ये येते. यावर जगभरातील हॅकर्सचा डोळा असतो. ही माहीत चोरल्यानंतर ती विकली जाते. डार्क वेब हे साध्या ब्राऊजरवर दिसत नाही. त्यासाठी टॉर ब्राऊजर लागतो. त्यांना ट्रॅक करणे जिकीरीचे आहे. यामध्ये हॅकिंग केले जाते. पैसे दिल्यावर सर्व माहिती मिळते. 

टॅग्स :FacebookफेसबुकgoogleगुगलInternetइंटरनेट