शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"होर्मुजच्या सुरक्षितेसाठी युद्धनौका पाठवा", ट्रम्प यांचं आवाहन; 'जग लाडकी' भारताकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 06:52 IST

रविवारी संध्याकाळी इस्रायलने दक्षिण इराणवर पुन्हा तुफान हल्ले सुरू केले असून इराणनेही इस्रायलवर नवे हल्ले केले. या हल्ल्यात इराणने खोर्रमशहर, खेबार शेकान, कदर आणि एमाद अशी क्षेपणास्त्रे वापरली. तसेच सेजील या घन इंधनावर चालणाऱ्या सामरिक क्षेपणास्त्राचा प्रथमच वापर केला. इराणने संयुक्त अरब अमिरातीतील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे.

कैरो : होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आदी देशांनी युद्धनौका पाठवाव्यात, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणयुद्ध संपवण्यासाठी करार करू इच्छित आहे; मात्र सध्या मांडलेल्या अटी अमेरिका स्वीकारू शकत नाहीत, असेही स्पष्ट केले. दरम्यान रविवारी संध्याकाळी इस्रायलने दक्षिण इराणवर पुन्हा तुफान हल्ले सुरू केले असून इराणनेही इस्रायलवर नवे हल्ले केले. या हल्ल्यात इराणने खोर्रमशहर, खेबार शेकान, कदर आणि एमाद अशी क्षेपणास्त्रे वापरली. तसेच सेजील या घन इंधनावर चालणाऱ्या सामरिक क्षेपणास्त्राचा प्रथमच वापर केला. इराणने संयुक्त अरब अमिरातीतील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे.

पोप यांचे शांततेचे आवाहनकॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप लिओ चौदावे यांनी मध्यपूर्वेत तातडीने युद्ध थांबवून संवाद सुरू करण्याचे आवाहन  केले. व्हॅटिकनमधील प्रार्थनेदरम्यान त्यांनी सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली.

'जग लाडकी' तेलटँकर  सुरक्षितपणे भारताकडे रवाना -यूएईतील फुजैराह येथून कच्च्या तेलाचा 'जग लाडकी' हा भारताचा तेलटँकर सुरक्षितपणे भारताकडे रवाना झाल्याची माहिती केंद्र सरकारने रविवारी दिली. ‘जग लाडकी’ने सुमारे ८०,८०० टन मुरबन (एक विशिष्ट दर्जाचा कच्च्या तेलाचा प्रकार) कच्चे तेल भरून भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता फुजैराह येथून प्रस्थान केले. 

जहाजावरील सर्व भारतीय नाविक सुरक्षित असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. होर्मुजमधील सद्य परिस्थिती पाहता भारतीय जहाज बाहेर पडणे हे ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Calls for Warships in Hormuz; Indian Tanker Sails Safely

Web Summary : Trump urged nations to deploy warships for Hormuz security amid Iran tensions and potential deals. Israel and Iran exchanged attacks; UAE ports were warned. A vital Indian oil tanker, 'Jag Ladki,' departed safely, a relief for energy supplies.
टॅग्स :IranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाIndiaभारत