शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:54 IST

या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात.

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियन हवाई संरक्षण प्रणाली (Air Defence System) S-400 ने युक्रेनचे F-16 लढाऊ विमान पाडल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात.

रशिय वृत्तसंस्था TASS च्या वृत्तानुसार, या पराक्रमासाठी S-400 च्या क्रू मेंबर्सना पुतिन यांनी मोठे बक्षिसही दिले आहे. F-16 हे लढाऊ विमान पाडणाऱ्या 12 क्रू मेंबर्सना जवळपास 15 मिलियन रूबल अर्थात जवळपास 1,95,000 अमेरिकन डॉलर बक्षिस स्वरुपात दिले आहेत. हा बक्षिस वितरण समारंभ 29 मे रोजी आयोजित करण्यात  आला होता.

S-400 च्या क्रू मेंबर्सनीच पाडलं F-16 फायटर जेट -भारतीय हवाईदलाचे माजी स्क्वाड्रन लीडर विजयेंद्र ठाकूर यांच्या अंदाजानुसार, रशियाच्या S-400 क्रूनेच F-16 विमान पाडले. कारण बक्षिस मिळणाऱ्यांमध्ये कुण्याही Su-35S पायलटचा समावेश नव्हता. अर्थात, कुण्या एयर डिफेन्स सपोर्टशिवाया म्हणजेच, S-400 शिवाय हे शक्य नाही. 

अपघातांमागील गूढयुक्रेनच्या ज्या F-16 लढाऊ विमानांना अपघात झाला, ते 9 महिन्यांत समोर आले आहेत. ते पुढील प्रमाणे...- ऑगस्ट 2024 : दुर्घटनेच्या काही आठवडे आधीच युक्रेनला पहिले F-16 मिळाले होते. तांत्रीक बिघाड अथवा पॅट्रियट सिस्टिमकडून फ्रेंडली फायर हे दुर्घटनेचे कारण माणले जात आहे.

- एप्रिल 2025 : पायलटचा मृत्यू. प्राथमिक अहवालात हवेत टक्कर आणि रशियन एअर डिफेंस सिस्टिम S-400 ला जबाबदार धरण्यात आले होते.

- मे 2025 : पायलट तीन टार्गेट नष्ट केल्यानंतर चौथ्यावर हल्ला करत होता. याच वेळी विमानात काही तरी गडबड झाल्याचे समोर आले. यानंतर पायलटने विमानातून बाहेर पडत आपला जीव वाचवला होता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धAmericaअमेरिकाfighter jetलढाऊ विमानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिन