शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मास्क वापरण्याचा सल्ला १९१८ मध्येही दिला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 12:42 AM

रेड क्रॉस सोसायटीने करून दिली आठवण

नवी दिल्ली : तोंडाला मास्क लावा, असा सल्ला आम्ही १९१८ मध्ये दिला होता व आता २०२० मध्येही देत आहोत, असे इंटरनॅशनल कमिटी आॅफ द रेड क्रॉस सोसायटीने म्हटले असून त्याकडे नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे.१९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची महामारी तर २०२० मध्ये कोरोनाची. सोसायटीने त्या इशाऱ्यात मास्क वापरणे किती गरजेचे आहे याचे महत्व सांगितले होते. सोसायटीने १०२ वर्षांपूर्वीच्या व सध्याच्या परिस्थितीतील साम्याकडेही लक्ष वेधले आहे. रेड क्रॉसच्या अधिकृत टिष्ट्वटरवर प्रोफाईलवर ही पोस्ट त्या छायाचित्रासह दिली गेली आहे. ‘मास्क वापरा आणि तुमचे आयुष्य वाचवा’’ असे त्यात म्हटले आहे.जे लोक मास्क वापरतात ते फक्त त्यांचेच नाही तर त्यांची मुले व शेजारच्यांचेही आयुष्य वाचवत असतात याचा तपशील त्या पीएसएमध्ये दिला गेला होता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या