शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सोशल मीडियावरील पोस्टमुळे बेघर व्यक्तीला मिळाली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 10:08 AM

सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कधी चांगले कामही करता येऊ शकते.

लंडन - सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कधी चांगले कामही करता येऊ शकते.  युनायटेड किंग्डममधील ईस्ट ससेक्स इथे राहणाऱ्या एका मुलाने सोशल मीडियाचा वापर करून एका गरजू बेघर व्यक्तीला नोकरी मिळवून दिली.  याबाबतची सविस्तर हकीकत अशी, अँथोनी जॉन्सन या बेघर व्यक्तीने आपल्याला कामाची गरज असल्याचे पत्र लिहून ते एका  बस स्टॉपबाहेर चिटकवले होते. त्यात त्याने हाताला काम नसल्याने आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचे हृदयद्रावक वर्णन करून आपल्याला कामाची गरज असल्याचे म्हटले होते. दरम्यान, ''चार्लेट हावर्ड या 16 वर्षीय  मुलाने काही दिवसांपूर्वी फेसबूकवर या पत्राचे छायाचित्र काढून पोस्ट शेअर केली. त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.दरम्यान, ही पोस्ट व्हायरल होऊन माळीकाम करणाऱ्या नेल्सन स्मिथ यांच्यापर्यंतही पोहोचली. स्मिथ यांनाही एका सहाय्यकाची गजर होती. त्यानंतर नेल्सन यांनी जॉन्सनशी संपर्क साधला आणि त्यांना नोकरीची ऑफर दिली. पुन्हा एकदा रोजगार मिळाल्याने जॉन्सलच्या आनंदाला पारावार उरला नाही. नेल्सनसुद्धा जॉन्सनच्या कामाप्रति असलेल्या उत्सुकतेमुळे प्रभावित झाले. ''सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यानंतर मी चार्लोट याच्याशी संपर्क साधला. मी त्याच्यासाठी काही करू इच्छित होतो. आता येत्या सोमवारपासून तो कामावर रुजू होणार आहे.'' असे नेल्सन यांनी सांगितले. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाLondonलंडन