शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मोदी चीनमध्ये दाखल; उद्या घेणार अध्यक्ष जिनपिंग यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:10 PM

मोदी-जिनपिंग भेटीकडे जगाचं लक्ष

वुहान (चीन): पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. स्थानिक वेळेनुसार मोदी रात्री साडे बारा वाजता चीनमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात मोदी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांची भेट अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही नेत्यांची भेट होईल. 2014 मध्ये गुजरातमधील साबरमती आश्रमात मोदी आणि जिनपिंग यांची पहिली भेट झाली होती. चीन दौऱ्यात मोदी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत. यावेळी जागतिक, प्रादेशिक आणि द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि चीनचे संबंध अतिशय तणावपूर्ण स्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या वर्षी डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य जवळपास 73 दिवस आमनेसामने उभं ठाकलं होतं. यानंतर हा तणाव निवळला. मात्र तरीही अरुणाचल प्रदेशातील चीनची घुसखोरी थांबलेली नाही. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांचा दौरा चीनच्या दृष्टीनंही महत्त्वाचा आहे. त्यामुळेच तिन्हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी सरकार आणि प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. डोकलाममध्ये गेल्या वर्षी निर्माण झालेली स्थिती आणि सध्याचे तणावपूर्ण संबंध या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार होण्याचीही शक्यता आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन