शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला अजून एक धक्का, FATF कडून संशयित देशांच्या यादीत समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 17:15 IST

भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) जबर दणका दिला आहे.  

इस्लामाबाद - भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) जबर दणका दिला आहे.  FATF ने दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्ट म्हणजेच संशयित देशांच्या यादीत समावेश केला आहे. FATF ने पाकिस्तानला एक 26 कलमी कृती योजना पाठवली होती, जेणेकरून पाकिस्ताना या कारवाईपासून वाचता येईल. 37 देशांच्या या संघटनेचा निर्णय आपल्या विरोधात येऊ नये यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या हाती निराशा लागली आहे. पण FATFच्या ब्लॅक लिस्टमध्ये न येणे हीच त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.  पाकिस्तानचा ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्याचा निर्णय FATF च्या प्लेनरी सेशनमध्ये घेण्यात आला. FATF ही पॅरिसस्थित आंतर सरकारी संस्था आहे. 1989 साली तिची स्थापना करण्यात आली होती. अवैधरीत्या देण्यात येणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी नियम बनवण्याचे काम ही संस्था पाहते. FATF च्या ग्रे लिस्टमधील देशांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.  पाकिस्तानने FATF कडे 15 महिन्यांची एक योजना सादर केली होती. तसेच मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना मिळणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आपण उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतरही FATF ने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारत