शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: July 26, 2014 23:47 IST

पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला.

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी नेहमीप्रमाणो गोळीबाराने प्रत्युत्तर दिले.
शुक्रवारी रात्री 11.1क् च्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी पल्लानवाला सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य बनवून गोळीबार सुरू केला. यानंतर भारतीय जवानांनी मोर्चा सांभाळत गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. 
दोन्ही बाजूंकडून किमान तासभर गोळीबार सुरू होता. यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही, असे संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिका:याने सांगितले.
पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची मागील सात तासांतील ही दुसरी तर जुलै महिन्यातील आठवी वेळ आहे. पाकिस्तानी सैनिकांनी याआधी शुक्रवारी सायंकाळी 4.5क् वाजता पूंछ जिल्ह्याच्या मेंढर सेक्टरमधील बालाकोट बेल्टमध्ये गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था)
 
 
 
बारामुल्ला येथे ग्रेनेड हल्ला, पोलीस शहीद
बारामुल्ला जिलच्या सोपोर नगरात शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून, अन्य पाच पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे 2.3क् च्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड फेकले, त्यात मोहम्मद सईद नावाचा पोलीस मारला गेला. (वृत्तसंस्था)