शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा खोटा दिखावू 'माज'; भारताची 'ही' ऑफर धुडकावली...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:59 IST

इस्लामाबाद - भारताने अफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा ...

इस्लामाबाद - भारतानेअफगाणिस्तान मुद्द्यावर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (Pakistan NSA) डॉ मोईद युसूफ यांनी म्हटले आहे. भारताने 10 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे अफगाणिस्तान मुद्द्यावर एका परिषदेचे आयोजन केले आहे. मोईद युसूफ यांना एका पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी भारतावर निशाणा साधत, कुणी 'बिघडवणारे' ‘शांतिदूत' होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

भारताचे आमंत्रण धुडकावले -माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आयोजित या परिषदेत रशिया, चीन, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान सहभागी होणार आहेत. पाकिस्तानने सप्टेंबर महिन्यात आणि इराणने ऑक्टोबर महिन्यात एका अशाच परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यासाठी भारताला निमंत्रण देण्यात आले नव्हते. पण भारताने आपल्या प्रादेशिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मोईद यांनाही आमंत्रित केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे.

यापूर्वी, एका न्यूज ब्रिफिंगमध्ये, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता असीम इफ्तिखार यांनी म्हटले होते, की भारत नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी परिषदेच्या माध्यमाने अफगाणिस्तानमध्ये आपली प्रासंगिकता शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मोईद म्हणाले, अफगाणिस्तानबाबत पाकिस्तान आणि उझबेकिस्तानची भूमी सारखीच आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील मानवी संकट टाळण्यासाठी तालिबान राजवटीसोबत रचनात्मक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. मात्र, जग काबूलशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरले, तर परिणाम स्वरूप गंभीर मानवी संकट निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत