शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान; अमेरिकन अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 03:40 IST

दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला.

संयुक्त राष्ट्र : जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक मसूद अजहरविरुद्ध कारवाई न केल्याने पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे अमेरिकेने अहवालात नमूद केल्यानंतर संयुक्त राष्ट्रानेही सर्व सदस्य देश सुरक्षा परिषदेच्या प्रासंगिक ठरावातहत जबाबदारीचे पालन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या विदेश विभागाने संसदीय अधिकारप्राप्त समितीच्या २०१९ च्या दहशतवादावरील वार्षिक अहवालात म्हटले आहे की, दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान आश्रयस्थान असल्याने जानेवारी २०१८ मध्ये पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा अमेरिकेचा निर्णय २०१९ मध्येही प्रभावी राहिला.संयुक्त राष्ट्राचे सदस्य देश सुरक्षा परिषदेच्या प्रासंगिक ठरावातहत जबाबदारीचे पालन करतील, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अ‍ॅन्टीनियो गुतारेस यांनी व्यक्त केली आहे. गुतारेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, अमेरिकेच्या अहवालावर गुतारेस टिपणी करणार नाहीत. तथापि, आम्हाला सर्व सदस्यांकडून सुरक्षा परिषदेचा ठराव किंवा निर्णयातहत आपली जबाबदारी पाळली जाण्याची अपेक्षा आहे. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तान आजही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे.

टॅग्स :terroristदहशतवादी