शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हादरले! अज्ञात हल्लेखोरांनी उडवून दिली गॅस पाईपलाईन; क्वेटासह ५ जिल्ह्यांचा पुरवठा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:58 IST

Pakistan Gas Pipeline Explosion: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मुख्य गॅस पाईपलाईनवर बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. क्वेटासह अनेक जिल्ह्यांत गॅस टंचाई निर्माण झाली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता दहशतवादी हल्ल्याचा मोठा फटका बसला आहे. बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाच्या बाहेरील भागात अज्ञात हल्लेखोरांनी मुख्य नॅचरल गॅस पाईपलाईन बॉम्बस्फोटाने उडवून दिली आहे. या भीषण स्फोटामुळे क्वेटासह आजूबाजूच्या पाच जिल्ह्यांचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

स्फोटाचा थरार'सुई सदर्न गॅस कंपनी'च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ इंच व्यासाची ही मुख्य पाईपलाईन अख्तराबाद वेस्टर्न बायपासजवळ उडवण्यात आली. स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या. या हल्ल्यामुळे हझारा टाऊन, पश्तून बाग यांसारख्या शहरांतर्गत भागांसह मस्तुंग, कलात, पिशिन आणि झियारत जिल्ह्यांत घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.

कोणी केला हल्ला?अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, बलूचिस्तानमध्ये सक्रिय असलेले फुटीरतावादी गट यापूर्वीही गॅस पाईपलाईन आणि सरकारी मालमत्तांना लक्ष्य करत आले आहेत. स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर केंद्र सरकारचा ताबा असल्याच्या रागातून हे हल्ले केले जातात.

दुरुस्तीचे काम सुरूघटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून तांत्रिक पथक पाईपलाईन दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. रमजानच्या काळात गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Shaken: Gas Pipeline Blown Up, Supply to 5 Districts Cut

Web Summary : A major terrorist attack hit Pakistan. Balochistan gas pipeline bombed, disrupting supply to Quetta and five districts. No group claimed responsibility; repairs underway. Residents face hardship during Ramadan.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोट