लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित - Marathi News | This beautiful city in Europe has stood on thousands of wooden pillars for 1600 years, this is the secret behind it | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१६०० वर्षांपासून लाकडी खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित

Vnice City: हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. यापैकीच एक आहे इटलीतील व्हेनिस शहर. व्हेनिस शहर पाण्यामध्ये रोवलेल्या लाकडाच्या हजारो खांबांवर उभे आहे. या शहराची उभारणी करून हजारो वर्षे लोटली तरी शहरातील इमारती आणि त्यांच्या पायाशी असलेल्या लाकडाच्या ...

'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती - Marathi News | Israel-America: 'We will decide our policies; no need to depend on America', Netanyahu clarifies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. ...

युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | major bus crash in western uganda 63 people died on spot several injured admitted in hospital in kampala africa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

युगांडामध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इतर वाहनांची धडक होऊन तब्बल ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स - Marathi News | Conspiracy against India! Pakistan Terriost group Jaish-e-Mohammed Launches Online ‘Jihadi Course’ For Women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स

या दहशतवादी संघटनेने मोठ्या प्रमाणात महिलांना जिहादचे ऑनलाइन ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. जैश ए मोहम्मद महिलांकडून फंड जमा करत आहे. ...

तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'? - Marathi News | Thailand Golden Buddha Story: Lord Buddha shines from 5500 kg of gold; A mistake reveals a 'secret' hidden for decades? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?

३ मीटर उंच असलेल्या या मूर्तीच्या शरीराचा जवळपास ४० टक्के भाग शुद्ध सोन्याचा आहे. ही मूर्ती १३ ते १५ व्या शतकात सुखोथाई काळात बनवण्यात आली होती ...

फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी - Marathi News | PNB Bank Fraaud: Way cleared to bring fugitive Mehul Choksi to India; Belgian court approves extradition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी

कोर्टाने चोक्सीने केलेले अपहरण आणि राजकीय छळाचे आरोप देखील फेटाळून लावले. ...

अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा? - Marathi News | With a population of just 40,000, and no airport! How is this country still on the list of the world's richest countries? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?

हा देश ना स्वतःचे चलन छापतो, ना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तरीही त्याची यशोगाथा अद्भुत आहे. ...

हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो? - Marathi News | Know these four rules before buying a diamond! What does the formula of cut, clarity, color, and carat say? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?

सोने आणि चांदीची शुद्धता कशी मोजली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण हिऱ्यांची शुद्धता कशी मोजली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. ...

'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | 'PM Modi hides things; Trump reveals them', Congress criticizes Russian oil purchase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या फोन संभाषणावर काँग्रेसने टीका केली आहे. ...