अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी त्यांची पत्नी उषा व्हान्स कॅथोलिक चर्चच्या प्रभावाखाली येऊन एके दिवशी ख्रिश्चन धर्म स्वीकारतील अशी इच्छा व्यक्त केली. ...
बुडापेस्ट येथे अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये उच्चस्तरीय बैठक प्रस्तावित होती. मात्र, व्हाइट हाऊसने आता ही बैठक अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यासंदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हेरात प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अशा मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत राहील. ...
याच महिन्याच्या सुरुवातीला काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 58 पाक सैनिक मारले गेले. ...