महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. ...
United State News: अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण थांबल्याचे वृत्त आहे. ...
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील एका निवासी भागात हल्ला केला, यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला. कंधार प्रांतातील स्पिन बोल्दाक येथे झालेल्या हल्ल्यात महिला आणि मुलांचाही मृत्यू झाला. ही घटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चेदरम्यान घडली. पाकिस् ...
चीनने आपले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान लाँच करून जगाला धक्का दिला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले ही युद्धनौका अमेरिकेशी तुलनात्मक आहे, यामुळे भारत आणि फिलीपिन्समध्ये चिंता निर्माण झाली आहे. ...
ब्रिटनी म्हणाली की, सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण सततच्या संवादानंतर, त्यांच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. या काळात त्यांनी मित्रांसह मध्यपूर्व आणि थायलंडला प्रवासही केला. ...