लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३ वर्षांनंतर गाजरात सापडली हि-याची अंगठी - Marathi News | His ring was found in the garage after 13 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१३ वर्षांनंतर गाजरात सापडली हि-याची अंगठी

टोरँटो (कॅनडा) : अत्यंत आवडती, पण हरविलेली हि-याची अंगठी सापडल्यावर महिलांना जो आनंद होतो तो मेरी ग्राम्स यांना मिळाला. २००४मध्ये अल्बर्टातील आपल्या स्वत:च्या शेतात मेरी यांची ही हिºयाची अंगठी हरवली होती. ती सापडत नसल्याचे फक्त मेरीच्या मुलालाच माहीत ...

स्पेन हल्ला; पाच अतिरेकी ठार - Marathi News | Spain attacks; Five terrorists killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पेन हल्ला; पाच अतिरेकी ठार

बार्सिलोना शहरात पर्यटकांची वर्दळ असणा-या भागात व्हॅन घुसवून केलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. ...

फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात नागरिकांवर चाकू हल्ला, एका संशयिताला अटक - Marathi News | finland several wounded stabbing suspect shot in the leg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात नागरिकांवर चाकू हल्ला, एका संशयिताला अटक

फिनलॅंडच्या टुर्कू शहरात भररस्त्यात अनेक नागरिकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे., चाकू हल्ला करणा-यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी गोळी मारून जखमी केलं ...

Video: 'फोनवर बिझी होता, स्कूटरसह खड्ड्यात पडला' - Marathi News | massive sinkhole opens up on road scooter rider falls using mobile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'फोनवर बिझी होता, स्कूटरसह खड्ड्यात पडला'

गाडी चालवताना फोनवर बोलू नये अशा सूचना अनेकदा केल्या जातात पण अनेकजण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणं किती महागात पडू शकतं याचा हा व्हिडीओ म्हणजे उत्तम उदाहरण ...

Video: 'फोनवर बिझी होता, स्कूटरसह खड्ड्यात पडला' - Marathi News | massive sinkhole opens up on road scooter rider falls using mobile-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'फोनवर बिझी होता, स्कूटरसह खड्ड्यात पडला'

सोमवारी अमेरिकेतून दिसणार काळा सूर्य ! - Marathi News | Black sun visible from USA on Monday! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमवारी अमेरिकेतून दिसणार काळा सूर्य !

येत्या सोमवारी (२१ आॅगस्ट) श्रावण अमावास्येच्या दिवशी अमेरिकेतील चौदा राज्यातून सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे. ...

जपानने भारताला पाठिंबा दिल्याने चीनची चिडचिड - Marathi News | China gets angry after Japan supports India on Doklam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानने भारताला पाठिंबा दिल्याने चीनची चिडचिड

जपान भारताच्या बाजूने उभा राहिला असल्याने चीनचा संताप झाला आहे ...

युरोपमध्ये झालेले भीषण दहशतवादी हल्ले - Marathi News | Intense terrorist attacks in Europe | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपमध्ये झालेले भीषण दहशतवादी हल्ले

फिलीपाईन्समध्ये ड्रग्जविरोधात रक्तरंजित लढा, तीन दिवसात 80 हत्या - Marathi News | Bloody fight against drugs in Philippines, 80 murders in three days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपाईन्समध्ये ड्रग्जविरोधात रक्तरंजित लढा, तीन दिवसात 80 हत्या

राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्जविरोधात पुकारलेल्या लढाईचा हा भाग असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेशच पोलिसांना देण्यात आला आहे. ...