लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
'दाऊद पाकिस्तानात असला तर असू दे, भारताला मदत करण्याचा काय संबंध?' - Marathi News | "If Dawood is in Pakistan, then what should be done to help India?" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दाऊद पाकिस्तानात असला तर असू दे, भारताला मदत करण्याचा काय संबंध?'

दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे ...

नेदरलँडने पुराच्या तडाख्यापासून शहरांचे कसे रक्षण केले ? - Marathi News | How did the Netherlands protect the cities from floods? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेदरलँडने पुराच्या तडाख्यापासून शहरांचे कसे रक्षण केले ?

समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँडला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे. ...

अमेरिकेला ‘हार्वे’चा तडाखा - Marathi News | The Harvey of America | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला ‘हार्वे’चा तडाखा

हार्वे वादळात ३० जणांचा मृत्यू, लाखभर भारतीय पूरग्रस्त टेक्सासमध्ये - Marathi News | 30 people died in Harvey storm, millions of Indians flooded in Texas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हार्वे वादळात ३० जणांचा मृत्यू, लाखभर भारतीय पूरग्रस्त टेक्सासमध्ये

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. ...

हिंसाचारामुळे  १८,००० रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून बांगलादेशात, गावे जाळून भस्मसात - Marathi News | 18,000 Rohingya Muslims burnt alive in Myanmar due to violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंसाचारामुळे  १८,००० रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून बांगलादेशात, गावे जाळून भस्मसात

म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे केवळ एका आठवड्यात सुमारे १८,००० रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात पलायन केले आहे. ...

अमेरिकेतील हार्वे वादळात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, २०० भारतीय विद्यार्थी अडकले - Marathi News | Indian Students dies due to Harvey storm in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील हार्वे वादळात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, २०० भारतीय विद्यार्थी अडकले

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आलेल्या भयंकर हार्वे वादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे ...

उत्तर कोरियानं पुन्हा केली क्षेपणास्त्रची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव  - Marathi News | North Korea re-test missile test, tension after leaving missile from Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियानं पुन्हा केली क्षेपणास्त्रची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव 

उत्तर कोरियानं मंगळवारी पुन्हा क्षेपणास्त्रची चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी जपानवरुन हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याने परिसरात तणाव वाढला आहे. ...

संग्रहालयातून ३५० मगरी वसाहतीत येण्याचा धोका - Marathi News | Up to 350 crocodile colonies risk from museum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संग्रहालयातून ३५० मगरी वसाहतीत येण्याचा धोका

आग्नेय टेक्सासमधील मगरींसाठीच्या संग्रहालयातील पुराच्या पाण्याची पातळी वाढत जात असल्यामुळे तेथील सुमारे ३५० मगरी केव्हाही तेथून बाहेर पडू शकतात, असा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे ...

जपानमध्ये अंत्यविधीची सूत्रेही म्हणणार यंत्रमानव - Marathi News | Robotics in Japan also say robots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये अंत्यविधीची सूत्रेही म्हणणार यंत्रमानव

बुद्ध धर्माच्या रीतिरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी यंत्रमानव धार्मिक सूत्रांचे पठण करील, असे सॉफ्टवेअर जपानी कंपनीने तयार केले आहे. पेपर असे या यंत्रमानवाचे नाव आहे. ...