मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात यावं अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. ...
म्यानमारमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक भेदभाव होत नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी पोप फ्रान्सिस यांना दिली. पोप गेले दोन दिवस म्यानमारच्या भेटीवर आहेत. ...
दहशतवादाला पोसणा-या पाकिस्तानला अजून एक धक्का बसला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक करु नका असा आदेश दक्षिण कोरियाने आपल्या कंपन्यांना दिला आहे. ...
रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली. ...