लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण  - Marathi News | Korean bilateral tensions increase, American fighter aircraft made flight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण 

उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ...

अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा - Marathi News | Pizzeria party in space, you definitely watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथून सकाळीच आइस्क्रीम आणि पिझ्झाचं साहित्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं. ...

हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी - Marathi News | Permission denied to McDonald woman wore hijab headscarf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजाब घातल्याने महिलेला मॅकडॉनल्डमध्ये नाकारली परवानगी

लंडनच्या एका मॅकडोनल्डसमधील हा सगळा प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला होता. ...

अली अब्दुल्लाह सालेह यांची हत्या आणि धगधगता येमेन - Marathi News | Ali Abdullah Saleh's assassination and problem of Yemen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अली अब्दुल्लाह सालेह यांची हत्या आणि धगधगता येमेन

1978 साली उत्तर येमेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सालेह सत्तेत आले. त्यानंतर 1990 साली देशाच्या दोन तुकड्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ते बृहद अशा येमेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. ...

बॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात - Marathi News | girl caught herself in plan made for get boyfriend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात

आपल्याला कुणीतरी बॉयफ्रेंड भेटावा म्हणून तिने हा प्लॅन केला होता मात्र नंतर झाली स्वत:चीच फजिती. ...

जर्मनी- भीषण रेल्वे अपघातात 50 प्रवासी जखमी - Marathi News | Germany - 50 passengers were injured in a fierce train accident | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनी- भीषण रेल्वे अपघातात 50 प्रवासी जखमी

शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देताना बीबीसीने दाखविली अमिताभ बच्चन यांची दृश्य, 24 तासाने मागितली माफी - Marathi News |  BBC shows Amitabh Bachchan in Shashi Kapoor death news, apologises after 24 hrs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देताना बीबीसीने दाखविली अमिताभ बच्चन यांची दृश्य, 24 तासाने मागितली माफी

बीबीसीने शशी कपूर यांची बातमी दोन चुकीच्या क्लिप्स दाखविल्या होत्या . ...

ट्रम्प यांचा इस्त्रायलबद्दलचा एकतर्फी निर्णय मध्यपूर्वेत नव्या हिंसेला जन्म देणार ? - Marathi News | An decision of Trump on Israel give birth to new violence in the Middle East? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा इस्त्रायलबद्दलचा एकतर्फी निर्णय मध्यपूर्वेत नव्या हिंसेला जन्म देणार ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट, दोन जणांना अटक - Marathi News | The murder of British Prime Minister Theresa May, two people were arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट, दोन जणांना अटक

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळण्यात मेट्रोपॉलिटन पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ...