लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी - Marathi News | Major political reshuffle in Iran; 'Supreme Leader' gives big responsibility to anti-radical leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी

इराण आणि इस्रायल यांच्यातील १२ दिवसांच्या संघर्षानंतर, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी देशाच्या संरक्षण धोरणात मोठे बदल घडवून आणले आहेत. ...

"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं - Marathi News | husband save wife first china flood rescue in viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं

एका कपलला वाचवण्यासाठी गेले असता नेमकं काय़ घडलं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...

Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ...  - Marathi News | China will now send a wolf to war, a robot that fires 60 bullets per minute; Video of training with the army... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 

China wolf Robot: चिनी सैन्याने (पीएलए) आपल्या पथकात एका रोबोटिक लांडग्याचा समावेश केला आहे. ग्लोबल टाईम्सने याचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. ...

'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी - Marathi News | Chikungunya wreaks havoc in 'these' 16 countries, 7000 patients in China; Alert issued in America too | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

जगातील अनेक भागांमध्ये चिकनगुनिया विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. ...

तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल - Marathi News | India-America Relation: Oil, Tariffs and S-400..; Ajit Doval leaves for Russia after Donald Trump's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल

India-America Relation: अमेरिका आणि भारतातील व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. ...

इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय? - Marathi News | Imran Khan supporters stage a huge protest in Pakistan, more than 500 people arrested! What happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?

तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगवास झाल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानात निदर्शने सुरू आहेत. ...

भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले... - Marathi News | Indian ANI journalist questions India's allegations on America trade with Russia, and Donald Trump shuts mouth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...

Donald Trump Vs India: एएनआयच्या पत्रकाराने ट्रम्पना व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेच प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. ...

पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा - Marathi News | Pakistani terrorists are helping Russia! Zelensky claims they are fighting against Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

आम्ही एका अशा क्रूर युद्धात झुंझत आहोत ज्याने असंख्य बळी घेतले आहेत, लाखो लोक विस्थापित झाले आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. ...

'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय - Marathi News | Ended 5 wars in 5 months Donald Trump again took credit for India Pakistan ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील पाच युद्धे थांबवल्याचा दावा करत भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवण्यास मदत केल्याचं म्हटलं. ...